प्रसाद लाड यांच्या सुपुत्राच्या विवाह स्वागत समारंभात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Mar 17
- 1 min read
भाजपा महायुती समन्व्यक व आमदार प्रसाद लाड यांचे सुपुत्र चि. शुभम आणि चि.सौ.का. शर्मिष्ठा यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभास कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून, नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.











Comments