पोंभाळे कुटुंबातील गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read
परमेश पोंभाळे यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या पत्नी सौ. संगीता पोंभाळे तसेच मातोश्री हिराबाई पोंभाळे यांची भेट घेण्याचा योग आला. कुटुंबीयांशी आपुलकीने गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला.
श्री गणपती बाप्पांच्या चरणी पोंभळे कुटुंबीयांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
गणपती बाप्पा मोरया!







Comments