पंकज यादव कुटुंबातील श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read
भाजपा मुंबई उपाध्यक्ष व माझे स्नेही मा. नगरसेवक पंकज यादव जी तसेच त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ. ममता पंकज यादव (BMC वॉर्ड क्र. ७२) यांच्या जोगेश्वरी येथील राहत्या घरी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी यादव कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत त्यांच्या सुपुत्रासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या व आपुलकीने संवाद साधला.
गणपती बाप्पांचा सण हा खरंच अनेकांच्या भेटीगाठीने सुखावतो.
गणपती बाप्पा मोरया!







Comments