top of page

दीपावलीच्या मंगलप्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांची आर. जे. ग्रुपचे संचालक राकेश जैन यांच्याशी स्नेहभेट

  • dhadakkamgarunion0
  • 3 days ago
  • 1 min read

दीपावलीच्या मंगलप्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांनी पितातुल्य असे व कायमच पाठीशी उभे राहणारे आर जे ग्रुप चे संचालक राकेश जैन यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतले.

प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने आनंद, सुरक्षितता आणि आशेचा किरण पोहोचावा अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केले.

ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page