दहीसर (पू.) येथे श्रीकृष्ण जन्म महोत्सव 2025 ✨ कामगार नेते अभिजीत राणे यांचा सन्मान!
- dhadakkamgarunion0
- Aug 25
- 1 min read
दहिसर (पू.) येथील मैथिल सेवा संस्था आयोजित "श्री कृष्ण जन्म महोत्सव 2025" दहीहंडी महोत्सवास कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजक प्रवीण झा, विजय चौधरी, प्रशांत कुमार झा यांच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमास अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.













Comments