top of page

डॉ. निरंजन हिरानंदानी यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली सदिच्छा भेट!

  • dhadakkamgarunion0
  • Jun 23
  • 1 min read

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रसिद्ध उद्योगपती व हिरानंदानी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निरंजन हिरानंदानी यांची सदिच्छा भेट घेऊन कामगार प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

उद्योग व बांधकाम क्षेत्रात आपली दूरदृष्टी, नवकल्पना व समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे डॉ. हिरानंदानी हे केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यातील मानवकेंद्रित दृष्टीकोन व शाश्वत विकासावरील भर हे आधुनिक भारतातील आदर्श उद्योजकतेचे प्रतीक आहे.

या भेटीप्रसंगी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांच्याकडून कामगारांसाठी सहकार्य व समंजस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page