गोरेगाव पश्चिम श्री महागणपती मंदिरात गणरायाचे दर्शन
dhadakkamgarunion0
1 day ago
1 min read
गोरेगाव पश्चिम येथील श्री महागणपती मंदिराला भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी महागणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री. मकरंद परब यांनी आपुलकीने स्वागत केले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरती संग्रहाचे त्यांच्या हस्ते संपादन करण्यात आलेल्या पुस्तिकेचे यावेळी भाविकांना वाटप करण्यात आले.
या प्रसंगी माझे सहकारी अमित सावंत तसेच इतर सहकारी उपस्थित होते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.






Comments