गोंदियात परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराजांचे दर्शन :कामगार नेते अभिजीत राणेंचा समाजसेवेचा दृढ संकल्प
- dhadakkamgarunion0
- Dec 28, 2025
- 1 min read
गोंदिया येथे परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी दर्शन घेतले.
"श्रद्धेच्या या क्षणी समाजसेवा, न्याय आणि मानवतेच्या मार्गावर अधिक ताकदीने चालण्याचा संकल्प अधिक दृढ झाला." अशी प्रतिक्रिया अभिजीत राणे यांनी दर्शनानंतर दिली













Comments