गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर प्रणाम करण्याचा सन्मान लाभला – अभिजीत राणे
- dhadakkamgarunion0
- Jul 10
- 1 min read
आजची गुरू पौर्णिमा माझ्यासाठी भाग्याची ठरली. माझे गुरूवर्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची गुरू पौर्णिमे निमित्त " वर्षा" निवासस्थानी भेट घेऊन सादर प्रणाम केला आणि शुभाशीर्वाद घेतले. धन्य धन्य झालो !
अभिजीत राणे









Comments