गुरुपौर्णिमेच्या दिवशी अभिजीत राणे यांची कुलपती सुनील राणे यांना सदिच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- Jul 10
- 1 min read
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात!!!
----
भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आजे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अथर्व विद्यापिठाचे कुलपती सुनील राणे यांची भेट घेतली व आर्शिवाद घेतले.









Comments