top of page

आईसारखी माया... मुलासारखं आपुलपणं...

  • dhadakkamgarunion0
  • Aug 11
  • 1 min read

आईसारखी माया... मुलासारखं आपुलपणं...

-----

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या "आऊ" यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली.

या भेटीत दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. अभिजीत राणे आणि उषा नाडकर्णी यांचं नातं हे आई-मुलासारखं असून, त्या मायेचा आणि जिव्हाळ्याचा क्षण आज पुन्हा उजळून निघाला.

धडक कामगार युनियनतर्फे उषा नाडकर्णी यांना शासनाचा सन्मान मिळावा, यासाठी लवकरच अधिकृत मागणी केली जाणार आहे.

ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page