आ. प्रविण दरेकर यांची आश्वासन समिती प्रमुखपदी नियुक्ती – कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट व अभिनंदन
- dhadakkamgarunion0
- Apr 26, 2025
- 1 min read
महाराष्ट्र विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सदिच्छा भेट घेतली, यावेळी अभिजीत राणे यांनी विधिमंडळ कामकाजात महत्वाच्या अशा आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदी आ. प्रविण दरेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
#प्रवीणदरेकर #अभिजीतराणे #धडककामगारयुनियन #भाजपमुंबई #सदिच्छाभेट #आश्वासनसमिती #DhadakKamgarUnion #AR















Comments