अधिवेशनात अभिजीत राणे व आमदार संजय केनेकर यांची महत्वपूर्ण भेट – असंघटित कामगारांच्या समस्यांवर चर्चा
- dhadakkamgarunion0
- Jul 10
- 1 min read
कामगार नेते व विधानपरिषदचे आमदार संजय केनेकर यांची धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी अधिवेशन दरम्यान भेट घेतली. यावेळी असंघटित कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा झाली लवकरच याबाबतीत लक्षवेधी लावावी अशी विनंती अभिजीत राणे यांनी केली.














Comments