top of page

Hong Kong Residential Market Records Lower Rental Yields in...

  • dhadakkamgarunion0
  • 11 minutes ago
  • 9 min read

DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Hong Kong Residential Market Records Lower Rental Yields in

Hong Kong's average rental yield fell to 3.55% in Q1 2026, with district-wise differences highlighting changing investor returns amid softer property prices Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !How India is Transforming Kashi, Ayodhya and Mathura into

The Centre is upgrading spiritual corridors in Kashi, Ayodhya and Mathura with improved tourism infrastructure and sustainable facilities to enhance pilgrim experiences and local livelihoods Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Buying an Under-Construction Home? Choose the Right Payment Plan

Choosing the right payment plan for an under-construction home can reduce financial stress, improve cash flow and protect buyers from project-related risks Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !How Four 'Namo Cities' Could Reshape NCR's Real Estate Market

Four proposed Namo Cities could reshape NCR's housing market by improving connectivity, creating integrated urban centres, and driving residential demand across emerging growth corridors Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर उत्सव समिती, नवाळे आयोजित पवित्र दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. विठ्ठरायाच्या नामस्मरणाने आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विठ्ठल चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि निरामय जीवनासाठी प्रार्थना केली.यावेळी माझ्यासह श्री. विजय पाटील, श्री. प्रमोद पाटील, श्री. आशिष जोशी, सौ. मनिषा जोशी तसेच भाविक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.- Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !नालासोपारा पश्चिम व विरार पश्चिम परिसरातील महावितरण संदर्भातील नागरिकांच्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने आज महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली.यावेळी नागरिकांनी अवास्तव वीज बिले, वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाबाची समस्या, मीटर रीडिंगमधील तक्रारी, नवीन वीज जोडणी व इतर विविध प्रश्न मांडले.विशेषत: अनेक नागरिकांना अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिले येत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली. या सर्व प्रकरणांची योग्य पडताळणी करून पात्र ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.- राजन नाईक

आमदार नालासोपारा विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा तरुणांना संबोधित केले आहे..- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !आज भारतीय जनता पार्टी - मुंबई आणि गायत्री सोशल अँड मेडिकल रिलीफ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'श्रीमद्भगवद्गीता पठण व वक्तृत्व स्पर्धा' पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख उपस्थिती लावून सर्व विजेत्या व सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला.लहान वयातच मुलांच्या मनावर श्रीमद्भगवद्गीतेतील अमूल्य शिक्षण आणि संस्कार रुजवणे, हा अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. या माध्यमातून आपली नवी पिढी नवकीच संस्कारी आणि राष्ट्रभूमी बनले, यात शंका नाही.या प्रसंगी आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष अँड. जानमूर्ती शर्मा जी, मुंबई भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अभिजीत राणे जी, कल्याण प्रभारी श्री. जयप्रकाश ठाकूर जी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मोहन गोडा जी आणि मुंबई भाजप महिला मोर्चाच्या चिटणीस इंद्राणी गोडा (राणे) जी यांचे मन:पूर्वक आभार!या सुंदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा वारसा जपत, भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!विठ्ठरायाच्या कृपाशीर्वादाने राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीची व समृद्धीची वाटचाल अधिक बळकट होवो, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.ज्ञानोबा माऊली तुकारामपांडुरंग हरी- नितेश राणेमहाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

|| राम कृष्ण हरी ||- योगेश सागर

आमदार कांदिवली पश्चिम

विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Immediately reached the site after receiving information about the landslide near the service road at Pump House, Andheri, and coordinated the on-ground emergency response.The Police, Fire Brigade, Building & Factories Department, and Maintenance Department were alerted immediately and mobilised to secure the area and carry out the necessary rescue and safety operations.As a precaution, neighbouring premises were directed to evacuate wherever required. Dangerous and unstable structures are being identified and removed on priority to prevent further incidents and ensure the safety of residents and pedestrians.Fortunately, no serious injuries have been reported.A survey to identify vulnerable locations and implement preventive measures is underway across Andheri to minimise the risk of similar incidents during the monsoon.Residents are requested to remain vigilant. If you notice any unsafe structure, retaining wall, hillside, or any location that appears hazardous, please report it to the BMC immediately or contact our helpline.- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व

विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !वेसावा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. 59 मधील सातबंगला, बी.बी.टी वाडी येथे कार्यसम्राट खासदार मा. श्री. रवींद्र वायकर साहेब यांच्या खासदार निधीतून व विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्या पुढाकाराने झेस्ट नागरिक कट्टा व वाचनालय या कामाचे भूमिपूजन सौ. मनीषा वहिनी वायकर व दीप्ती ताई वायकर-पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.- रवींद्र वायकर

लोकसभा सदस्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !India makes a mark at the Commonwealth Games 2026!Many congratulations to Jhandu Kumar on winning the bronze medal in the Men's Heavyweight Para Powerlifting event. This is the first medal for India at #CWG2026.A powerful testament to will & determination, he has showcased how courage can overcome any challenge! Best wishes to him for his future endeavours.- पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत

शासन Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !भारताचे पहिले पदक! ऐतिहासिक लिफ्ट आणि अथांग जिद्दीचा विजय!

राष्ट्रमंडळ खेळ 2026 (#CWG2026) मध्ये भारताचा विजयी प्रवास अतिशय दिमाखदार पद्धतीने सुरू झाला आहे!आपल्या अथांग ताकदीच्या आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर झंडू कुमार यांनी Men's Heavyweight Para Powerlifting या अत्यंत कठीण प्रकारात 190 किलोचे दमदार वजन उचलून भारतासाठी पहिले कांस्य पदक पटकावले आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर पुन्हा एकदा तिरंगा पूर्ण अभिमानाने फडकला असून भारताच्या पदकाचे खाते उघडले आहे. सर्व संकटांवर मात करत त्यांनी मिळवले हे यश प्रत्येक भारतीयाची मान उंच करणारे आहे.या दणकेबाज कामगिरीबद्दल चॅम्पियन झंडू कुमार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!भारत माता की जय!- रितू तावडे

मुंबई महापौर Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !विलेपार्ले पश्चिम येथील संन्यास आश्रम येथे जाऊन परमपूज्य महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरि जी महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.याप्रसंगी राजेश मेहता, हेमांग जागंला, चित्रेश मुलाजी आदी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.- पराग अळवणी

आमदार विले पार्ले

विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !शिवतीर्थावरील काकांचे टिवटिव इंग्रजी झाले

मातोश्रीवरच्या युवराजांनी भाषण हिंदीत केले"जेन झी"ने यांचे बघा काय हाल केले?

मराठीचे तथाकथित कैवारी अमराठीत पोपटपंची करू लागले!- अॅड. आशिष शेलार

विध्यमान कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्र शासन Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !7 Fridays. 7 reasons. One better choice.Whatever your reason, make public transport part of your Friday commute. Swipe through. Choose yours.Plan your journey seamlessly with the #MumbaiOne App, and share your commute using #BKCMovesTogether. Tag us.- MMRDA Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !आज कराड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना माझ्या पैठण येथील शाळेतील शिक्षक श्री. आनंदराव विष्णू खाडे सर यांची त्यांच्या कुसूर या गावातील निवासस्थानी भेट घेण्याचा योग जुळून आला. 1980 ते 1983 या तीन वर्षांच्या काळात खाडे सर मला इंग्रजी हा विषय शिकवण्यासाठी होते. कडक शिस्तीच्या आणि शिकवणीच्या खाडे सरांची आज भेट झाल्याने शाळेतील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. यावेळी सरांच्या कुटुंबियांनी माझे यथोचित स्वागत केले. सरांचे आशिर्वाद घेण्याचे भाग्यही मला लाभले.- प्रविण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !दत्ता मामा भरणे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आत्मीयतेनं स्वागत करत प्रेमळ आदरातिथ्य केलं. स्नेहपूर्ण वातावरणात विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधत सकारात्मक चर्चा झाली.- सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य |Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !देव माझा विठू सावळा॥देवशयनी आषाढी एकादशी निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..- एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !देह ही पंढरी आणि मन हा गाभारा...

विठू मनाच्या गाभारी...

विठ्ठल... विठ्ठल...देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा- प्रसाद लाड

सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वनिमित्त पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि निर्मल वारीचा संकल्प... तसेच विठूमाऊलीची महापूजा करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भगवंताच्या चरणी साकडे घातलेल्या दिवसातील काही अविस्मरणीय क्षण.- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य |Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !CBI Arrests Railway Engineer in West Bengal while accepting Rs. 4 Lakh BribeDated: 25.07.2026The Central Bureau of Investigation (CBI) has arrested Deputy Chief Signal & Telecommunication Engineer, South Eastern Railway, Chakradharpur along with two representatives of M/s MRT Signals Ltd, Kolkata, in a bribery case.The CBI registered the instant case on 24.07.2026 against the said public servant and other accused persons on allegations that the accused public servant, in conspiracy with other accused persons, had been obtaining undue advantage from M/s MRT Signals Ltd, Kolkata in lieu of extending undue favours in the processing and approval of Contract Variation File relating to Price Variation Clause (PVC) and other matters relating to Signal & Telecommunication works being executed by the company under the Chakradharpur Division of South Eastern Railway.It was further alleged that the accused public servant had earlier obtained Rs. 5 Lakh during May 2026 for extending undue favour in connection with the processing of the contract variation file. It was also alleged that the accused public servant had demanded and agreed to receive the pending share of the illegal gratification from the representatives of the private company for further extending undue official favours.The CBI laid a trap and caught the accused Public Servant red-handed while accepting Rs. 4 Lakh as illegal gratification from the representatives of the private company. The bribe amount of Rs. 4 Lakh was recovered and seized.Searches in the residential and office premises of the accused persons were conducted at multiple locations in West Bengal, Jharkhand and Bihar. Incriminating documents and digital evidence have been recovered and seized. The accused are being produced before the Competent Court.This is the first CBI trap case relating to bribery in the State of West Bengal after several years. The successful operation reaffirms CBI's continued commitment to preventing corruption and taking prompt action against public servants and private persons involved in corrupt practices.Investigation in the case is continuing.- Central Bureau of Investigation (CBI) Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Hon'ble Special Court (PMLA), Mumbai has ordered the confiscation of an immovable property under PMLA, 2002, in connection with a money laundering case involving Sandeep Shukla and others of ED, Mumbai Zonal Office. The Hon'ble Special Court vide its order dated 18.07.2026 allowed the application filed by the ED in PMLA Special Case No. 12 of 2018 and ordered the confiscation of Flat, Ruby Building, Regency Tower, Building No. 1, Ghodbunder Road, Thane (West) to the Central Government under Section 8(7) of the PMLA, 2002.Directorate of Enforcement (ED)

PRESS RELEASE

23.07.2026Hon'ble Special Court (PMLA), Mumbai has ordered the confiscation of an immovable property under Section 8(7) of the Prevention of Money Laundering Act (PMLA), 2002, in connection with a money laundering case involving Sandeep Shukla and others of Directorate of Enforcement (ED), Mumbai Zonal Office. The Hon'ble Special Court vide its order dated 18.07.2026 allowed the application filed by the ED in PMLA Special Case No. 12 of 2018 and ordered the confiscation of Flat No. 901, 9th Floor, Ruby Building, Regency Tower, Building No. 1, Ghodbunder Road, Thane (West) to the Central Government under Section 8(7) of the PMLA.ED initiated investigation on the basis of FIR No. 136/2010 dated 08.04.2010, which was later transferred to the Economic Offences Wing (EOW), Mumbai and re-registered as C.R. No. 22/2010. Following investigation, EOW filed a charge sheet on 13.03.2013 against Sandeep Lallabahadur Shukla, Manoj Lallabahadur Shukla, Sebastian Michael Perera and Nilesh Dattatray Khotare, alleging that they had jointly established M/s Yescube Infrastructure Ltd. operating through its registered office in Borivali (West), Mumbai, and several branch offices across Maharashtra.Investigation revealed that the accused persons fraudulently floated various investment schemes through false newspaper advertisements, promising unrealistically high returns and tentative ownership of land/property without having any feasible business model. They illegally collected money from investors, causing wrongful loss to the public and wrongful gain to themselves.Investigation further revealed that the said accused persons opened and operated bank accounts in the name of M/s Yescube Infrastructure Ltd. with various banks, through which a total amount of Rs. 27.92 Crore (approx.) was collected, out of which Rs. 18.62 Crore (approx.) was repaid and the remaining Rs. 9.30 Crore (approx.) constituted the wrongful gain forming the "Proceeds of Crime". Further, investigation revealed that a part of the cash withdrawn amount was deposited in the bank accounts in the name of Manoj Shukla, Manoj Shukla and Smt. Urmila Shukla. Read Full Article 🌐 mumbaimitra.com
























 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page