top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

🖋️ ABHIJEET RANE (AR)

तरूण,अभ्यासू,मनमिळाऊ,सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारे राहुल नार्वेकर राज्याचे विधानसभा अध्यक्षपदी आले.शिवसेनेच्या दत्ताजी नलावडेनंतर प्रथमच सर्वोच्चपद मुंबईत कुलाब्याला मिळाले आहे. त्यामुळे किमान दक्षिण मुंबईचे सर्व प्रश्न लिलया निकालांत निघतील.

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी तर भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती योग्य असा निवाडा झाल्याने महिनाभर उध्दव ठाकरेंना सारखे धक्के बसताहेत.आता त्यांची सारी भिस्त सुप्रीम कोर्टातील दाव्यावर. नंतर शिवसेना कुणाची? हाच प्रश्न पडणार.

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

गरजेपेक्षा अधिक विधानसभा सदस्यांचे संख्याबळ भाजप-शिंदेगटाकडे असल्याने त्यांच्या आघाडी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर होणार यात आता तिळमात्र शंका नाही. मात्र सत्तातंरासाठी नेतेमंडळींनी केलेला उहापोह योग्य की अयोग्य हे ठरवणे सह्वसामान्यांना सोपे होईल.

www.abhijeetrane.in

 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

नेतेमंडळींच्या अवास्तव अपेक्षांनी कमकुवत झालेल्या शिवसेनेत प्रमाणापेक्षा जास्ती लोकशाही नांदत आहे. आमदारा़ंच्या बंडानंतर आता खासदारांनी दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत जुळवून घ्या असा सल्ला त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनाच दिला म्हणे.

www.abhijeetrane.in

 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर उध्दव ठाकरे जुळवून घेणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.सत्तातरांच्या नाट्यात शिंदेचे पावले हिंदुत्वाकडे तर उध्दव ठाकरेंची पाऊले धर्मनिरपेक्षतेकडे वेगाने पडत आहेत. तेव्हा चमत्काराशिवायलते माघारी येणं कठीणच.

www.abhijeetrane.in

 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

सत्तांतरानंतर शिवसेनेचे संजय राऊत हळहळू मिडीयापासून दूर होत आहेत. पक्षप्रमुखांचा तसा आदेश त्यांना मिळालेला दिसतोय.म्हणून आमदारांवरील कारवाईची माहिती देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अरविंद सावंत दिवसाला दोनतीन वेळा पत्रकार परिषदा घेताहेत.

www.abhijeetrane.in

3 views0 comments

Opmerkingen


bottom of page