सौ. लक्ष्मी थापा यांचा वाढदिवस कामगार नेते अभिजीत राणे आणि आमदार अरुण खान यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा
- dhadakkamgarunion0
- Apr 26
- 1 min read
गोपी डेकोरेटर चे मालक गोपी थापा यांच्या सौ. लक्ष्मी थापा यांचा वाढदिवस धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व वर्सोव्याचे आमदार अरुण खान यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. अभिजीत राणे यांनी लक्ष्मी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
#AbhijeetRane #birthday #gopidecoretor #GopiThapa






Comments