स्वामी समर्थ मठात कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतले दर्शन
- dhadakkamgarunion0
- Apr 20
- 1 min read
स्वामी समर्थ मठात आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी मन अगदी शांत, नितळ झालं. त्या पवित्र जागेचं वातावरण, मंत्रोच्चारांची भारावलेली गूंज आणि स्वामींचं दिव्य रूप पाहताना डोळे ओलावले. त्यांच्या चरणी काही क्षण घालवले, पण त्या क्षणांनी आयुष्यभराची ऊर्जा दिली. अशी अनभूती आल्याचे सांगितले. #अभिजीतराणे #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीमहाराज#स्वामीदर्शन#भक्तिभाव#मठदर्शन#आध्यात्मिकप्रवास#मनःशांती#स्वामीकृपा#श्रद्धा_आणि_विश्वास#दिव्य अनुभव
Comentários