top of page

सोनम सुभाष नायर यांच्या नव्या कार्यालयास भेट

  • dhadakkamgarunion0
  • Jun 13, 2022
  • 1 min read

◆ धडक घरेलू कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक घरेलू कामगार संघटनेच्या सक्रिय पदाधिकारी सोनम सुभाष नायर यांच्या नव्या कार्यालयास भेट दिली व सोनम नायर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.








 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page