सिकॉम लि.चे व्यवस्थापकीय संचालक कान्हूराज एच. बगाटे यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली भेट घेतली
dhadakkamgarunion0
Mar 41 min read
सिकॉम लि.चे व्यवस्थापकीय संचालक कान्हूराज एच. बगाटे (IAS) यांची आज सिकॉम एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन SEWA) चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व समस्यांसदर्भात चर्चा झाली.
Comments