सिकॉम च्या संचालकपदी श्री कान्हुराज बगाटे ह्यांची नियुक्ती झाली मह्नून सेवा युनियन व धडक कामगार युनियनचे अध्यक्ष श्री अभिजित राणे यांनी आज २/०७/२०२४ रोजी सिकाॅम कार्यालयात येवुन सदिच्छा भेट घेतली
तेव्हा सेवा युनियनचे पदाधिकारी रसिका सावंत, GS, प्रमोद चव्हाण jt GS, नंदा घाडीगांवकर Treasurer, सौ चवरीकर, श्री तवटे, सौ राठोड उपस्थित होते.
Comentários