top of page

"सह्याद्री अतिथीगृहात तीन दिग्गजांचा निर्णायक संवाद!"

  • dhadakkamgarunion0
  • Apr 26
  • 1 min read

सलग ५ वेळा आमदार असलेले मित्रवर्य व मार्गदर्शक दिलीप सोपल आणि आमदार अभिजीत पाटील यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे धडक कामगार युनियन संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण भेट आणि चर्चा झाली. ...यावेळी राज्यातील राजकीय घडामोडी, विकासकामे तसेच आगामी राजकीय दिशा यावर सविस्तर विचारविनिमय केला.













 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page