समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांची भेट
समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व कामगारांच्या स्थानिक प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.
Yorumlar