top of page

श्री सुभाष देसाई जी नवरात्र दर्शन 2020 येथे

  • Dhadak Kamgar Union
  • Nov 7, 2020
  • 1 min read

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते तसेच दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र वृत्त समुहाचे मालक व समुह संपादक श्री अभिजीत राणे यांच्या गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथील निवासस्थानी शारदीयय नवरात्रौेत्सव आयोजित करण्यात आला आहे.


या उत्सवाला मा .ना. श्री सुभाष  देसाई (उद्योग मंत्री - महाराष्ट्र राज्य ) यांनी सदिच्छा भेट देवून आई भवानी मातेचे मनोभावी दर्शन घेतले.


सदरवेळी श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते मा .ना. श्री सुभाष  देसाई (उद्योग मंत्री - महाराष्ट्र राज्य ) यांना आई दुर्गा देवीची प्रतिमा  व शाल देऊन सत्कार कण्यात आला. 


 
 
 

Comentarios


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page