top of page

श्री. अभिजीत राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.ना. श्री. जितेंद्र आव्हाड यांची सदि

dhadakkamgarunion0

विख्यात कामगार नेते श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.ना. श्री. जितेंद्र आव्हाड यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गिरणी कामगारांच्या प्रलंबित राहिलेल्या घरांच्याबाबत व को.आॅप. हा. सोसायटीचे प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष अॅड. नारायण पणीकर उपस्थित होते.


 
 
 

Comentarios


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page