धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आपल्या वाढदिवस दिनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरास भेट देऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे माजी ट्रस्टी उदयप्रताप सिंग यांनी अभिजीत राणे यांचे स्वागत केले व श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा भेट म्हणून दिली.






Comments