top of page
dhadakkamgarunion0

श्री अभिजीत राणे यांनी आज मुंबई वाहतूकचे अति. आयुक्त महेश पाटील यांची सदिच्छा भेट घेतली

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई वाहतूकचे अति. आयुक्त महेश पाटील यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी मुंबई परिसरातील रिक्षा चालकांना काही ठिकाणी मारल्या जाणाऱ्या दंड संदर्भात चर्चा करण्यात आली व त्याचे निवेदन देण्यात आले.

-------------




2 views0 comments

Comments


bottom of page