श्री अभिजीत राणे यांनी आज पितातुल्य असे सन्मा. सुभाषजी देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
- dhadakkamgarunion0
- Jul 13, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज शिवसेना ज्येष्ठ नेते पितातुल्य असे सन्मा. सुभाषजी देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरेगाव येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.





Comentarios