top of page

*शुभेच्छा रुपी आशीर्वाद!*

  • dhadakkamgarunion0
  • Nov 9, 2021
  • 1 min read

*शुभेच्छा रुपी आशीर्वाद!*

धडक कामगार युनियनला प्रत्येक वेळी प्रोत्साहन देणारे राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते सन्मा. प्रवीणजी दरेकर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सदिच्छा भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला. प्रवीणजी दरेकर यांनी यावेळी अभिजीत राणे यांना भावीवाटचालीसाठी शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले.










 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page