🚩 शिवरायांच्या जयघोषात भव्य शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न 🚩
dhadakkamgarunion0
Feb 20
1 min read
स्वराज्य प्रतिष्ठान व आयडियल मित्र मंडळानी यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिवजयंती सोहळ्यात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली यावेळी आयोजकांकडून त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वॉस्ट मिडिया चे सी. ई. ओ. अमोल राणे व युनियनचे पदाधिकारी झुल्लूर यादव, फरीद शेख, गुरविंदर नेगी, यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,
शिवरायांच्या विचारांना अभिवादन करत उत्साह आणि भक्तीमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.
#abhijeetrane #AR #dku #amolrane #chatrapatishivajimaharaj #shivaji #marathi #maharaj #maratha #swarajyamitramandal




















Comments