top of page
  • dhadakkamgarunion0

वेबसाईटचे उदघाटन

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसादजी लाड यांच्या शुभहस्ते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या http://www.ARYF.org या वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले. युवा वर्गाचे प्रश्न सोडवणारी अभिजीत राणे युथ फाउंडेशन ही महाराष्ट्रभरातील अग्रेसर अशी संघटना आहे.
2 views0 comments

Comments


bottom of page