top of page

विनोद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली छत्री वाटप; अभिजीत राणे यांनी दिला ड्रग्जमुक्त मालाडचा संदेश

  • dhadakkamgarunion0
  • Jul 8
  • 1 min read

भारतीय जनता पार्टी, मुंबई वार्ड क्र. 48 च्या माध्यमातून साई प्रबोधन ट्रस्ट च्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमास भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. भाजपा मुंबई सरचिटणीस विनोद शेलार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मालाड च्या पालिका शाळेच्या सभामंडपात आयोजित या कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गासा संबोधित करताना, मालाडमध्ये आपली पुढील पिढी नासवून टाकणारे ड्रग्जचे प्रमाण भयंकर प्रमाणात वाढले आहे ही आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे., या विधानसभेत मागील 10 विनोदजी शेलार ही विधानसभा ड्रग्ज मुक्त करण्यासाठी लढत आहेत. आज येथील मुलांच्या शाळेचा विषय असो, रुग्णालयाचा विषय असो, साफसफाईचा विषय असो, फेरीवाल्यांच्या विषय असो किंवा रिक्षा चालकांचा विषय असो विनोद शेलार यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडे येऊ शकता... भाजपा कामगार आघाडी च्या माध्यमातून आपल्याला मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेन... आजच्या या "समाजाला आपण काही देणं लागतो.




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page