"विकसित भारत संकल्प सभा"त पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाचा गौरव; अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Jun 22
- 1 min read
"विकसित भारत संकल्प सभा" या उपक्रमांतर्गत गोरेगाव विधानसभा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाचा गौरव करण्यात आला. या विशेष प्रसंगी भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर, अमय मोरे, सुशील चव्हाण,माजी नगरसेवक दीपक ठाकूर, माजी नगरसेवक हर्ष पटेल आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.









Comments