वार्ड क्र. ५७ मध्ये भव्य शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा
- dhadakkamgarunion0
- Feb 20
- 1 min read
गोरेगांव पश्चिम
छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिवजन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने, वार्ड क्रमांक ५७ च्या नगरसेविका सौ. श्रीकला पिल्ले जी यांच्या वतीने आयोजित भव्य शिवजयंती उत्सवात सहभागी होण्याचा सन्मान लाभला.
जय भवानी
जय शिवराय
























Comments