चारकोप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती भोपळे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्थानिक कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सदिच्छा भेट घेतली. यावेळी युनियनचे खजिनदार प्रकाश पवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते.


Comments