वरळीत सदस्यता अभियानात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
dhadakkamgarunion0
Feb 241 min read
आज वरळी विधानसभेत आयोजित सदस्यता अभियानात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सदस्यता नोंदणी वाढविण्याचे आवाहनही केले.
Comentários