धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते तसेच दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र वृत्त समुहाचे मालक व समुह संपादक श्री अभिजीत राणे यांच्या गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथील निवासस्थानी शारदीय नवरात्रौेत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या उत्सवाला गोरेगाव (पश्चिम),मुंबई येथिल स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकुर यांनी सदिच्छा भेट देवून आई भवानी मातेचे मनोभावी दर्शन घेतले.
सदरवेळी श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते गोरेगाव (पश्चिम),मुंबई येथिल स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकुर यांना शाल देऊन सत्कार कण्यात आला.
Comments