राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीदिनानिमित्त अभिजीत राणे यांच्याकडून राणीच्या बागेतील पुतळ्यास अभिवादन
- dhadakkamgarunion0
- Jun 17
- 1 min read
राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ स्मृतीदिनानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग येथे असलेल्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
#jijamata #maratha #shivajimaharaj #maharashtra #shivaji #raigad #maharastra #marathi #sambhajimaharaj #chatrapati #maharaj #marathaempire #swarajya #shivajiraje #raje #chatrapatishivajimaharaj #hindu #abhijeetrane












Comments