जागतिक अंमली पदार्थ विरोधीदिनाचे औचित्यसाधून मुंबई यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठान येथे व्यसनमुक्ती परिषद महाराष्ट्र द्वारा आयोजित ‘राज्यातील व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यकर्ते व संस्थांचा गुणगौरव सोहळा’ कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली यावेळी कार्यक्रमाचे संयोजक प्रदेशाध्यक्ष, व्यसनमुक्ती परिषद प्रा. अंजली पाटील, कार्याध्यक्ष शिरीष पाटील, डॉ. राजकुमार गवळे यांनी अभिजीत राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
Comments