...निमित्त दीपावलीचे आशीर्वादाचे...
राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची "मेघदूत" या शासकीय निवासस्थानी भाजपा मुंबई सचिव व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले.
Comments