सुरक्षा पोलीस टाइम्स वृत्तवाहिनी माध्यमातून आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना ‘राजा शिवछत्रपती पुरस्कार’ने अभिजीत राणे यांच्या ‘जनसेवालय’ कार्यालयात महाराष्ट्र क्राईम रिपोटर्र सोनल शिंदे व सहकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.





Comments