top of page

"योगा बाय द बे" कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती

  • dhadakkamgarunion0
  • Jun 22
  • 1 min read

"योगा बाय द बे" या बोस फाउंडेशन आयोजित कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली व मार्गदर्शन केले. यावेळी बोस फाउंडेशन च्या प्रमुख व आयोजक पियू चौहान यांनी त्यांचा शाल व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार केला.#YogaByTheBay #AbhijeetRane #DhakadKamgarUnion #InternationalYogaDay #PiyuChouhan #BoseFoundation #YogaForAll #MaladEast #SocialAwareness #FitnessWithPurpose




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page