शिबा मिडीया वर्क आयोजित युथ आयकॉन इंडीयन अवॉर्ड २०२४ व मीस मिसेस एशिया सुपर मॉडेल २०२४ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन उपस्थिती लावली. हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित कार्यक्रमास अभिजीत राणे यांनी शिबा शेख व त्यांच्या टिम ला शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिजीत राणे यांचा आयोजकांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.













Comments