*@ABHIJEETRANE(AR)*
मोदी सरकारचा मोठा निर्णय.
कायम कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून पुन्हा नव्याने नियुक्ती देता येणार नाही "
धडक कामगार युनियनचे नेते अभिजीत राणे यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार!

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यशैलीवर कोणताही नेता कार्यकर्ता अगदी शिवसैनिक देखील खुश नाही पण एकदा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे च रहाणार म्हटल्यावर पर्याय तरी काय आहे? हे उद्गार कुणाचे आहेत हे ऑन दि रेकाॅर्ड महत्वाच्या साक्षीदाराच्या नावानिशी सांगितले तर महाराष्ट्रात हलकंल्लोळ उडेल.. पण पण पण.. तुम्ही अंदाज करू शकता आणि तो खरा ठरू शकतो !!

Comments