मुल्ला अँड मुल्ला असोसिएटस प्रमुख वरिष्ठ वकील ऍड. आसिफ मुल्ला यांची घेतली भेट
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुल्ला अँड मुल्ला असोसिएटस प्रमुख वरिष्ठ वकील ऍड. आसिफ मुल्ला यांची भेट घेतली व युनियनच्या मुंबई व उपनगरांत सुरू असलेल्या विविध केस संदर्भात चर्चा पार पडली.
留言