मुंबई मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त अनिल परस्कर (भा.पो.से.) यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा घेतली भेट
dhadakkamgarunion0
Jun 21, 20241 min read
मुंबई मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त अनिल परस्कर (भा.पो.से.) यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व सिंहाची प्रतिकृती देऊन सत्कार केला.
Commentaires