top of page
  • dhadakkamgarunion0

मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील (भा.पो.से.) यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील (भा.पो.से.) यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व जॅगवॉरची प्रतिकृती देऊन सत्कार केला. यावेळी धडक मूक बधिर कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष महेश पवार यांनी मूकबधिर बांधवांना पोलीस ठाण्यात समस्यांची माहिती यावेळी सांगितली.














29 views0 comments

Comments


bottom of page