मुंबई परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची आज धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, परिमंडळ 4 मधील अपंग बांधवांच्या समस्या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा पार पडली. यावेळी धडक दिव्यांग मूक बधिर कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष महेश पवार, गोबिंदरसिंग नागी आदी उपस्थित होते.
dhadakkamgarunion0
Commentaires