महाराष्ट्र राज्य ग्रामीण विभाग चेकामगार उप आयुक्त संकेत कानडे यांची घेतली भेट
महाराष्ट्र राज्य ग्रामीण विभाग चे कामगार उप आयुक्त संकेत कानडे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा केली.
Comments