महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (IAS) यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे भेट घेतली व त्यांचा शाल व जगओर ची प्रतिकृती भेट म्हणून दिली. मुंबई व उपनगरांमध्ये धडक चे 70 हजार रिक्षा टॅक्सी चालक-मालक सदस्य असून, त्यांच्या समस्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा पार पडली.
dhadakkamgarunion0
Kommentit