top of page

महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • Oct 24, 2025
  • 1 min read

महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ही अभिजीत राणे यांना भेटावस्तु देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या.


 
 
 

Recent Posts

See All
निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब ● ‘राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी हे स्पष्ट केले

 
 
 
राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर ●सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page